हॅकर्सकडून २१ हजार भारतीय वेबसाईट हॅक

19

मुंबई: चालू वर्षात ऑक्टोबरपर्यंत २१हजार ४००हून अधिक वेबसाइट हॅक झाल्याआहेत. अशी माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी संसदेला याबाबत माहिती दिली.
इंडियन कॉम्प्युटर एमर्जन्सी रिस्पॉन्स टी (CERT-In)कडे असलेल्या माहितीनुसार वर्ष आणि भारतीय वेबसाइट हॅक झालेल्यांची संख्या खालीलप्रमाणे :

● २०१६: ३३,१४७
● २०१७ :३०,०६७
● २०१८ : १७,५६०
● २०१९ (ऑक्टोबरपर्यंत) : २१,४६७

सायबर हल्लेखोरांचे लोकेशन चीन, पाकिस्तान, नेदरलँड, फ्रान्स, तैवान, ट्युनिशिया, रशिया, अल्जेरिया आणि सर्बिया या देशातील असल्याची माहिती समोर आली आहे.