Maharashtra Positive News Live Updates: भारतात दररोज असंख्य घटना घडत असतात – काही सकारात्मक, काही नकारात्मक. मात्र, नकारात्मक बातम्यांमध्ये अडकून सकारात्मक घडामोडींकडे दुर्लक्ष होणे ही मोठी शोकांतिका आहे. या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत भारतातील अशाच काही सकारात्मक बातम्या ज्या तुमच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमटवतील आणि तुमच्या मनात आशा व प्रेरणा निर्माण करतील.
भक्तिसागर ठरतेय प्रति पंढरपूर! आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरात 4 लाख वारकऱ्यांसाठी खास सोयी. अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, जाणून घ्या ताज्या अपडेट्स. पुणे जिल्ह्यात आदिवासी विकासासाठी विशेष मोहीम. स्क्रॅपिंग सेंटरमुळे एसटीला नवीन उत्पन्नाचा स्रोत. मुसळधार पावसाने सहस्त्रकुंड धबधबा पुन्हा प्रवाहित. धुळे रेल्वे स्थानक आता सौरऊर्जेवर चालणार. वारकऱ्यांचा अनोखा उपक्रम – चिमण्यांसाठी झाडांवर घरटे. धुळ्यातील 29 खेळाडूंची राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी आमचा व्हिडिओ पहा आणि चॅनेल सबस्क्राइब करा!
आता एकाच क्लिकवर राहा अपडेटेड! न्यूज अनकट एक्सप्लेनड तुमच्यासाठी घेऊन येत आहे देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडीच सखोल विश्लेषण आणि राजकारण, अर्थव्यवस्था, समाज, शिक्षण, तंत्रज्ञान, पर्यावरण आणि बरेच काही – आम्ही सखोलपणे पण अगदी साध्या आणि सोप्या शब्दांत समजावून सांगतो.,एकाच ठिकाणी, एकाच भाषेत, तुम्हाला आवश्यक असलेली प्रत्येक माहिती दररोजच्या बातम्यांमागील सत्य जाणून घेण्यासाठी आणि भारतातील विविध घटकांवर अपडेट राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा!











































