महाराष्ट्र अपडेट | News Uncut | Marathi | Live Updates

Maharashtra LIVE Marathi News updates: ताज्या बातम्यांकरिता आणि समाज, प्रशासन व राजकारणाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा!

न्यूजअनकट – महाराष्ट्रातील सर्वोत्तम मराठी न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे! आम्ही तुम्हाला ताज्या, सत्य आणि अनकट बातम्या सादर करतो. आमचा मुख्य फोकस राजकारण, मनोरंजन, बॉलिवूड, व्यवसाय, क्रीडा यांसारख्या क्षेत्रांतील ताज्या घडामोडींवर आहे. न्यूजअनकट हे एक दर्जेदार न्यूज चॅनेल असून, आम्ही मराठी भाषेत तुमच्यासमोर मनोरंजन आणि बातम्यांचा मिलाफ आणतो. महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील प्रत्येक घटना कव्हर करत, सत्य तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. रोजच्या ताज्या घडामोडी, महत्त्वाच्या बातम्या आणि विशेष रिपोर्टसाठी न्यूजअनकट बघत राहा.