विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या 5 हजार 543 उमेदवारांपैकी 4 हजार 739 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.
त्रुटी आढळल्याने 798 उमेदवारांचे अर्ज नामंजूर झाले आहेत, अशी महिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली
कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज ठरले वैध?
● नंदुरबार – 4 मतदारसंघात 36 उमेदवारांचे अर्ज वैध
● धुळे – 5 मतदारसंघात 56 उमेदवार
● जळगाव – 11 मतदारसंघात 154 उमेदवार
● बुलढाणा – 7 मतदारसंघात 75 उमेदवार
● अकोला – 5 मतदारसंघात 101 उमेदवार
● वाशिम – 3 मतदारसंघात 60 उमेदवार
● अमरावती – 8 मतदारसंघात 151 उमेदवार
● वर्धा – 4 मतदारसंघात 59 उमेदवार
● नागपूर – 12 मतदारसंघात 181 उमेदवार
● भंडारा – 3 मतदारसंघात 66 उमेदवार
● गोंदीया – 4 मतदारसंघात 71 उमेदवार
● गडचिरोली – ३ मतदारसंघात 44 उमेदवार
● चंद्रपूर – 6 मतदारसंघात 90 उमेदवार
● यवतमाळ – 7 मतदारसंघात 125 उमेदवार
● नांदेड – 9 मतदारसंघात 327 उमेदवार
● हिंगोली – 3 मतदारसंघात 54 उमेदवार
● परभणी – 4 मतदारसंघात 81 उमेदवार
● जालना – 5 मतदारसंघात 133 उमेदवार
● औरंगाबाद – 9 मतदारसंघात 208 उमेदवार
● नाशिक – 15 मतदारसंघात 212 उमेदवार
● पालघर – 6 मतदारसंघात 69 उमेदवार
● ठाणे – 18 मतदारसंघात 251 उमेदवार
● मुंबई उपनगर – 25 मतदारसंघात 272 उमेदवार
● मुंबई शहर – 10 मतदारसंघात 84 उमेदवार
● रायगड – 7 मतदारसंघात 112 उमेदवार
● पुणे – 21 मतदारसंघात 372 उमेदवार
● अहमदनगर – 12 मतदारसंघात 182 उमेदवार
● बीड – 6 मतदारसंघात 202 उमेदवार
● लातूर – 6 मतदारसंघात 120 उमेदवार
● उस्मानाबाद – 4 मतदारसंघात 82 उमेदवार
● सोलापूर – 11 मतदारसंघात 237 उमेदवार
● सातारा – 8 मतदारसंघात 108 उमेदवार
● रत्नागिरी – 5 मतदारसंघात 40 उमेदवार
● सिंधुदूर्ग – 3 मतदारसंघात 27 उमेदवार
● कोल्हापूर – 10 मतदारसंघात 186 उमेदवार
● सांगली – 8 मतदारसंघात 111 उमेदवार