विक्रम कुटे उपसरपंच पदी

33

पुणे(प्रतिनिधी):आव्हाळवाडी (ता. हवेली) गावच्या उपसरपंच पदी विक्रम कुटे यांची निवड करण्यात आली. निवडीबद्दल भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्ष गणेशबापू कुटे व मित्रमंडळाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शरद आव्हाळे, तुकाराम आव्हाळे, तुषार कुटे, अविनाश कुटे, विशाल कुटे, विकास कुटे, शुभम कुटे, मनोज कुटे, अजितकाका कुटे, निलेश कुटे, राहुल सातव आदि उपस्थित होते.
नवनिर्वाचित उपसरपंच विक्रम कुटे यांचा सत्कार करतांना गणेशबापू कुटे व सर्वं नागरिक उपस्थित होते.