गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा आंबेगाव तालुक्यात थंडीची लाट

आंबेगाव तालुक्यात थंडीची लाट

आंबेगाव : उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये आज मोठ्या प्रमाणात धुक्याची व थंडिची लाट पसरली आहे. ह्या धुक्याचा आनंद या भागातील नागरिक जरी घेत असले तरी याचा परिणाम शेतीपिकावर मोठ्या प्रमाणात होणार आहे. सध्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कांदा पिक मोठ्या प्रमाणात आहे. धुक्‍याचा फटका येथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसणार आहे शेतकऱ्याचे यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
दुसरीकडे मात्र नागरिक कुठेतरी महाबळेश्वर सारख्या ठिकाणी आल्याचा आनंद घेताना दिसत आहेत ,

error: Content is protected !!
Exit mobile version