आरेतील वृक्षतोडी विरोधात आंदोलन करणाऱ्या 38 जणांवर आतापर्यंत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आरेच्या कालच्या आंदोलनातील सुमारे 27 कार्यकर्त्यांना आता बोरिवली कोर्टात हजर करण्यात आले. त्यांना 2 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
आरे आंदोलनकांना आता ठाणे किंवा आर्थर जेलमध्ये नेण्यात येईल. सोमवारी त्यांच्या जामिनावर चर्चा होईल. यामध्ये साधारण 6 महिला आणि 21 पुरुषांचा समावेश आहे.