आय कर बाबत वेतन धारकांसाठी काही महत्वाचे मुद्दे:

१) मागील वर्षा प्रमाणेच एकूण अयकर उत्पन्न मर्यादा २ लाख ५० हजार पर्यन्त सूट दिली आहे.

२) ५ लाखाच्या वर कर पात्र उत्पन्न असल्यास त्यावर २० टक्के व रु. १० लाखाच्या वर उतपन्न असल्यास त्यावर ३० टक्के कर अकरण्याता येणार आहे.

३) एजुकेशन सेस ४ टक्के आहे.

४) स्टँडर्ड डीडकषण ५० हजार रु. पर्यन्त देण्यात आली आहे, (मागील वर्षी ४० हजार होती.)

५) अयकर मध्ये प्रत्याक्षा सूट दिली नसून सेक्शन ८७ अ मध्ये १२ हजार ५०० रु. सूट दिली आहे. (मागील वर्षी तीच सूट ३५०० रु. पर्यन्त होती ) यामुळे ज्यांचे अयकर उत्पन्न ५ लाख ५० हजार किवा त्यापेक्षा कमी आहे त्यांना टॅक्स लागणार नाही.

६) एल आय सी/ पी.पी.एफ./पी. एफ../एन.एस.सी./जीवन विमा/सुकन्या योजना/पोस्ट ऑफिस योजना/मुलांची शालेय टुशान फी/मेउचल फंड/ यामध्ये गुंतवणुकीची मर्यादा मागील वर्षी प्रमाणे १ लाख ५० हजार ठेवण्यात आली आहे.

७) स्वतः किवा परिवार यांच्या मेडी क्लेम करता २५ हजार रुपयापर्यंत सूट देण्यात आली आहे, जर त्यामध्ये किवा स्वतंत्र वय वर्ष ६० पेक्षा जास्त पालकांचे मेडी क्लेम असल्यास त्यास ५० हजारपर्यंत सूट देण्यात आली आहे.

८) गृह कर्ज व्याज वर २ लाखा पर्यन्त सूट आहे. (फक्त अधिकृत बंकेकडून घर खरीदी करता घेतलेल्या ग्तुह कर्जावर.­)

९) या वर्षी अति वृष्टी नुकसानी करता मुख्य मंत्री सहायता निधित एक दिवसाचे दिलेले वेतन ८० जी मध्ये संपूर्ण सूट मिळेल

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा