गोल पोस्ट महाराष्ट्र मुंबई अभिषेक बच्चनचा कोरोनासोबत ‘ले पंगा’ 

अभिषेक बच्चनचा कोरोनासोबत ‘ले पंगा’ 

मुंबई : १० ऑगस्ट, २०२०: नुकतेच बच्चन कुटुंबीय कोरोना रोगातून मुक्त होऊन बाहेर आहे. तसेच अभिषेक बच्चन हे कोरोना व्हायरसला लढा देऊन घरी परतले आहेत. त्यांनी  एक छायचित्र शेअर केले आहेत. ज्यात अस दर्शवण्यात आले आहे की, अभिषेक बच्चन हे कोरोना व्हायरसला जमिनीवर खाली पाडून कबड्डी स्टायल मध्ये हाय फाय करतांना आणि “औंर ले पंगा” अस  बोलताना  दिसत आहेत.

कबड्डीच्या खेळाडूंनी एकमेकांना आव्हान दिलं त्याप्रमाणे “धूम”  तारा आपल्या पायावर उभा आहे आणि प्राणघातक विषाणूला आव्हान देतो म्हणून या पोस्टरमध्ये जमिनीवर पडलेला कोरोना विषाणू दिसत आहे.

अभिषेक बच्चन यांचा प्रो कबड्डी मधील मालकीचा संघ जयपूर पिंक पँथर या संघा ची टॅग  लाईन ‘ले पंगा’ अशीच आहे. तसेच द्रोणा या अभिनेत्याने कलाकृती साकारणाऱ्या या कलाकाराचे आभार मानले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी :

error: Content is protected !!
Exit mobile version