“अग्नी२”ची रात्रीची चाचणी यशस्वी

नवी दिल्ली: भारताने पुन्हा “अग्नी २”ची यशस्वी चाचणी पार पडली आहे. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे हे मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. ओडिशा किनार पट्टीवरून शनिवार (दि.१६) रोजी रात्री “अग्नी २” ची चाचणी घेण्यात आली. त्यात चाचणीत यश मिळाले आहे.
या क्षेपणास्त्राची पहिल्यांदाच चाचणी घेण्यात आली आहे. यात अनवस्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे. हे क्षेपणास्त्र डीआरडीओ ने तयार केले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा