अलंकीट आणि आयडीपी अभिनवने ओळखपत्र प्रिंटिंगसाठी केली भागीदारीची घोषणा

नवी दिल्ली २ जून २०२० : अलंकीट , ही एक प्रख्यात नाव असलेली आर्थिक आणि डिजिटल सोल्यूशन उद्योगातील कंपनी असून ती ई-शासन, वित्तीय सेवा, आरोग्य सेवा आणि विमा ब्रोकिंगचे काम करते. त्यांनी नुकतीच एक घोषणा केली आम्ही आयडीपी जी एक नाविन्यपूर्ण ओळखपत्र तयार करणारी प्रिंटिंग कंपनी असून त्यांच्या बरोबर आम्ही गुंतवणूक केली आहे.

अलंकीट अभिनव स्मार्ट कार्ड प्रिंटिंग सोल्यूशन रेंज (सॉलिड मालिका) सुरू करीत आहे. हि भारतातील पहिलीच रेंज असेल. पॅन कार्ड सारख्या आयडी कार्डद्वारे सुरक्षित आणि अखंड प्रवेशासाठी
आधारकार्ड, कॉर्पोरेट ओळखपत्रे, विद्यार्थ्यांची ओळखपत्रे इ.बनवणारी
आयडीपी ही एक आघाडीची कंपनी आहे.

कंपनीने फोटो आयडिफिकेशनचा दर्जा सुधारण्यासाठी विविध अभिनव वापरासह कार्ड प्रिंटर, एन्कोडर आणि सॉफ्टवेअर विकसित केले आहे.

“अशा आव्हानात्मक काळात आम्हाला एक सुरक्षित कार्ड मुद्रण सोल्यूशन जोडीदाराची आवश्यक आहे जो आम्हाला वेळोवेळी मदत करू शकेल
आम्ही वेगवेगळ्या सरकारी प्रभागांशी संपर्क साधतो अशावेळी त्यांनी आमच्या पाठीशी उभे राहवे हिच आमची इच्छा असल्यामुळे आम्हाला या भागीदारीमुळे आनंद झाला आहे.आयडीपीबरोबर आमची भागीदारी जाहीर करताना आम्हाला आनंद तर आहेच कारण IDP हि एक सर्वोत्कृष्ट आणि कार्यक्षम मुद्रणासाठी आमच्याबरोबर असेल.

आम्ही सतत देशभरात बळकट आधारावर सेवा देण्यावर तत्पर राहू आणि ते आम्ही करू याची खात्री असल्यामुळे आम्ही स्स्वत: चा अभिमान बाळगतो.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा