गोल पोस्ट आंतरराष्ट्रीय अमेरिकेत प्रवासी विमान कोसळले; ९ जणांचा मृत्यू

अमेरिकेत प्रवासी विमान कोसळले; ९ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली: अमेरिकेच्या दक्षिण डकोटात प्रवासी विमान कोसळल्याची घटना समोर आली आहे.
या भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खराब हवामानामुळे अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version