आमृता फडणवीस दुस-या “रानू मंडल”…”अहो मामी आम्हाला ही जगू द्या”

मुंबई, १६ नोव्हेंबर २०२० : विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे दिवाळी भाऊबीज निमित्त सोशल मिडियावर टि सिरीज म्युझिक कंपनी ने “जगू द्या जगू द्या” हे गाणं प्रदर्शित केलं आहे. ज्या मुळे अमृता फडणवीस आणि टि सिरीज म्युझिक कंपनी हे दोन्ही सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहेत, तर गाण्याला लाईक पेक्षा जास्त डिसलाईक भेटले आहेत.

सोशल मिडियावर आनेकांनी टि सिरीज म्युझिक कंपनी ला खडेबोल सुनावले तर अमृता फडणवीस यांची चांगलीच शाळा घेतली. “अमृता मामी दुस-या रानू मंडल आहेत” तर “अहो मामी आम्हाला ही जगू द्या” अश्या मिश्किल स्वरूपात त्यांच्या वर टिका ही होत आहे, पाहूयात सोशल मिडियावरील प्रतिक्रिया….


न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा