मुंबई: रिलायन्स ग्रुप चे मालक अनिल अंबानी यांच्या विरोधात चीनच्या मोठ्या तीन बँकांनी लंडनच्या कोर्टात खटला दाखल केला आहे.
इंडस्ट्रीयल अँड कमर्शिअल बँक ऑफ चायना ल, चायना डेव्हलपमेंट व एक्स्पोर्ट इंपोर्ट बँक ऑफ चायना अशी या बँकांची नावे आहेत. अनिल अंबानी यांच्या वैयक्तिक जबाबदारीवर रिलायन्स कम्युनिकेशन कंपनीला २०१२ साली ६५हजार कोटींचे कर्ज दिले. त्यानंतर २०१७पासून केलेली नसल्यामुळे हा खटला दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.