अरबी समुद्रात १२वर्षांनी आले महाचक्रीवादळ

पुणे : अरबी समुद्रात या हंगामात सर्वाधिक चक्रीवादळे निर्माण झाली आहेत.त्यातच क्यार हे चक्रीवादळ संपते ना संपते तेच ‘महा’ या चक्रीवादळाची चाहूल १२वर्षानंतर आता सुरु झाली आहे.
‘क्यार’ हे महाचक्रीवादळ सुमारे १२ वर्षांनंतर निर्माण झाले आहे. याअगोदर २००७ मध्ये अरबी समुद्रात ‘गोनू’नावाचे महाचक्रीवादळ हे निर्माण झाले होते. या वेळेप्रमाणे तेव्हाही किनारपट्टीला येऊन धडकले होते.
सध्या अरबी समुद्रात ‘महा’ हे चक्रीवादळे निर्माण झाली आहे.क्यार चक्रीवादळाची भीषणता शमेत ना शमते तेच ‘म हा’ चक्रीवादळ तयार झाल्याने अरबी समुद्रात अशा प्रकारची दोन चक्रीवादळे निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा