गोल पोस्ट महाराष्ट्र मुंबई करीना-सैफच्या घरी दुसऱ्या नवाबचे आगमन

करीना-सैफच्या घरी दुसऱ्या नवाबचे आगमन

मुंबई, २१ फेब्रुवरी २०२१: बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर आणि सैफअली खान यांच्या घरी पुन्हा एकदा किलबिल सुरु झाली आहे. कारण या जोडगोळीला पुन्हा एकदा पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. शनिवारी रात्री करीना कपूरला ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी सकाळी करीना कपूरची प्रसुती झाली.
करीना कपूर दुसऱ्यांदा आई झाली आहे. करीनाचे वडील व ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. करीना ही बॉलिवूडची एकमेव अभिनेत्री अशी होती, जिने गरोदरपणाच्या शेवटपर्यंत काम केले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी :

error: Content is protected !!
Exit mobile version