गोल पोस्ट गेट टेक आता आयडिया आणि वोडाफोन यांचे कॉल मोफत

आता आयडिया आणि वोडाफोन यांचे कॉल मोफत

इतर कंपन्यांना टक्कर देण्यासाठी या कंपनी चा निर्णय

वोडाफोन-आयडियाने आपण आपल्या नेटवर्कवरून बाहेरच्या दूरसंचार कंपन्यांशी संपर्क साधला तरी कुठलेही शुल्क आकारून नसल्याचे सांगितले

ग्राहकांनो, तुम्ही कोणत्याही नेटवर्कमध्ये कॉल करा तुम्हाला कोणताही भुर्दंड बसणार नाही, अनलिमिटेडचा मनमुराद आनंद घ्या, अशा आशयाचे वोडाफोन-आयडियाने केले ट्वीट

जिओने आंतरजोडणी शुल्क आकारण्याची घोषणा केल्या नंतर वोडाफोन-आयडियाचे घोषणेने जिओ काय निर्णय घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार

error: Content is protected !!
Exit mobile version