गोल पोस्ट इतर सरकारी योजना बलात्कार रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवा : राज्यपाल

बलात्कार रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवा : राज्यपाल

नवापूर : बलात्कार रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवा, म्हणजे बलात्कार रोखता येतील, असे विधान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले आहे.

नागपूर विद्यापीठातील जमनालाल बजाज अॅडमनिस्ट्रेटिव्ह भवनाच्या उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, एक अशी वेळ होती, ज्यावेळी घराघरांमध्ये कन्या पूजन केले जात होते. परंतु सध्या देशात बलात्कार, अत्याचार अशा घटना घडत आहेत. त्या रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवा, म्हणजे असे प्रकार रोखले जातील.

error: Content is protected !!
Exit mobile version