बीसीसीआयच्या पुरस्कारांची यादी घोषित

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने २०१८-१९ वर्षासाठीच्या पुरस्कारांसाठीची नावे घोषित केली आहेत. कोणत्या खेळाडूला कोणता पुरस्कार जाहीर झाला आहे. आपल्या खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या व्यक्तींचा हा सन्मान सोहळा म्हणून साजरा केला जातो.

पुरस्कार आणि खेळाडू

◆कर्नल सीके नायडू जीवनगौरव पुरस्कार : के श्रीकांत
◆बीसीसीआय जीवनगौरव पुरस्कार (महिला) : अंजूम चोप्रा
◆बीसीसीआय विशेष पुरस्कार : दीलिप जोशी
◆पाॅली उम्रीगर पुरस्कार : जसप्रीत बुमराह
◆सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महीला क्रिकेटपटू : पुनम यादव
◆दिलीप सरदेसाई पुरस्कार : चेतेश्वर पुजारा
◆दिलीप सरदेसाई पुरस्कार : जसप्रीत बुमराह
◆वनडेमध्ये सर्वाधिक धावा (महिला) : स्मृती मानधना
◆वनडेमध्ये सर्वाधिक विकेट्स (महिला) : झूलन गोस्वामी
◆सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण (पुरुष) : मयंक अगरवाल
◆सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण (महिला) : शेफाली वर्मा
◆लाला अमरनाथ अष्टपैलू खेळाडू (रणजी) : शिवम दुबे (मुंबई)
◆लाला अमरनाथ अष्टपैलू खेळाडू : नीतीश राणा (दिल्ली)
◆सर्वाोत्तम पंच (देशांतर्गत क्रिकेट) : विरेंद्र शर्मा
◆यावर्षीच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा संघ : विदर्भ
◆माधवराव सिंधीया रणजी हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू : मिलिंद कुमार (सिक्कीम)
◆माधवराव सिंधीया रणजी हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज : आशुतोष अमन (बिहार)
◆जगमोहन दालमिया ट्राॅफी (देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणारी महिला क्रिकेटर) : दिप्ती शर्मा (बंगाल)

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा