समान वय दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा , सोशल मिडियावरिल सध्याचा ट्रेंड

पुणे, ७ मे २०२० : आज संपूर्ण जग समान वय दिन साजरा करत आहे!आजचा दिवस खूप खास आहे. दर १००० वर्षांनी एकदाच हि संधी मिळते. असे सोशल मिडियावर सर्वत्र प्रसार होत असलेली हि बातमी म्हणजे केवळ एक गणिती खेळ असल्याचे सर्वत्र मत आहे. परंतू हे १००० वर्षातून एकदाच होते असे पसरवले जात आहे, तरी तो फक्त एक गणितीक खेळ आहे.

प्रत्येक व्यक्तिने आपले वय + आपले जन्म वर्ष यांची बेरीज केली तर २०२० अशी येते.
उदा. : ४९ + १९७१ = २०२०

हे इतके विचित्र आहे की दर वर्षी हे गणित पहायला मिळते.पण हे गणिती शास्त्र असल्यामुळे हे सोशल मिडियावरवर ब-याच प्रमाणात वायरल होत आहे, आणि कुतूहलापोटी बरेच जण हे गणित सोडवताना दिसत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा