BETTING IS BOLD BUT BE SAFE

पुणे, ३ नोव्हेंबर, २०२२ : बेटिंग, सट्टा, जुगार, गॅम्बलिंग.. शब्द अनेक प्रक्रिया एकच… जुगार
सध्या या शब्दाला जास्त वजन आहे. अनेक खेळ किंवा लॉटरी या सगळ्यांमधून आपल्याला केवळ समजते तो म्हणजे जुगार… आता काही देशात बेटिंग हे कायद्याने मान्य असल्याने याचे प्रमाण जास्त वाढले आहे.

पण बेटिंग म्हणजे नक्की काय, हे समजून घेतले पाहिज. तुमची खेळावर अंदाज लावण्यावर पकड असेल तसेच तुम्हाला खेळाचे योग्य ज्ञान असेल तर मात्र तुम्ही बेटिंग क्षेत्रात नक्कीच उतरलं पाहिजे.

बेटिंगसाठी काय आवश्यक ?

बेटिंगसाठी तुमचा अंदाज योग्य हवा. त्यानंतर तुमच्या अंदाज आणि तर्कावर तुम्हाला काही रक्कम लावावी लागते.
समोरच्या व्यकतीचा अंदाज तुम्हाला खोडून काढता आला पाहिजे. शक्यतो तुमच्याकडे एवढी रक्कम हवी की, ज्यामुळे तुम्ही प्रदीर्घ काळासाठी रक्कम गुंतवू शकाल. ज्याचा नफा आणि तोटा सहन करण्याची आर्थिक क्षमता तुमच्यात हवी. खेळावर बेटिंग करताना त्या खेळाचे संपूर्ण इंत्यंभूत ज्ञान तुम्हाला हवे.
सर्व खेळावर आता बेटिंग करता येते. थोडक्यात सट्टा लावता येतो. मात्र पूर्वी काही खेळांसाठी सट्टा उपलब्ध होता. पूर्वी सट्टा किंवा बेटिंगसाठी केंद्रे उपलब्ध होती. पण आता मात्र ऑनलाईन बेटिंग करता येते. हे तितकचं खरं आहे. मात्र आता त्यात सुरक्षेची हमी नाही. तुमची रक्कम जाऊ शकते किंवा येऊ शकते.
त्यामुळे आता बेटिंग करताना सावधान… But be bold….

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा