1) भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते?
उत्तर : राजस्थान
2) भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते?
उत्तर : उत्तर प्रदेश
3) भारतातील सर्वात जास्त लोकसंख्येचे शहर कोणते?
उत्तर : मुंबई
4) भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता?
उत्तर : लडाख
5) नोबेल पुरस्काराचा पहिला भारतीय मानकरी कोण?
उत्तर : रविंद्रनाथ टागोर
6) भारतातील पहिला अंतराळवीर कोण?
उत्तर : राकेश शर्मा
7) भारतातील अवकाशयात्री पहिली महिला कोण?
उत्तर : कल्पना चावला
8) पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण?
उत्तर : ऐश्वर्या रॉय
9) भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण?
उत्तर : सौ.प्रतिभाताई पाटील
10) भारतातील सर्वात मोठा दिवस कोणता?
उत्तर : 21 जून