भारताकडे प्रत्यार्पण केल्यास आत्महत्या करेल – निरव मोदी

31

लंडन: पंजाब नॅशनल बँकेमध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करणारा निरव मोदी आपल्या जामिनासाठी तडजोडीचे प्रयत्न करत आहे. गेले कित्येक दिवसापासून निरव मोदी लंडनमध्ये येईल न्यायालयामध्ये जामिनासाठी मागणी करत आहे.
भारताकडे प्रत्यार्पण केल्यास मी आत्महत्या करेल असे विधान निरव मोदी यांनी केले. न्यायालयाकडून जामीन न मिळाल्यामुळे नीरव मोदीनी अशी पोकळ धमकी न्यायालयाला दिली. निरव मोदी ने केलेली ही विनंती न्यायालयाने फेटाळण्याची ही पाचवी वेळ आहे. तुरुंगामध्ये इतर कैद्यांकडून मारहाण होत असल्याचे ही त्याने न्यायालयाला सांगितले.