गोल पोस्ट कट्टा भारतीय टपाल विभागाकडून फुलांचा सुगंध असलेले टपाल तिकीट जारी

भारतीय टपाल विभागाकडून फुलांचा सुगंध असलेले टपाल तिकीट जारी

आजपर्यंत भारतीय टपाल तिकिटे विभागाने आकर्षक चित्र, महान नेते यांच्या छायाचित्रांनी सजलेली होती. आता या टपाल तिकिटाला सुगंधी फुलांचा वास येणार आहे.
टपाल कार्यालयाकडून फुलांचा सुगंध असलेली चार तिकिटे देण्यात येणार आहे.या चार तिकिटांच्या सेटची किंमत १००रुपये इतकी असणार आहे. १९७३मध्ये भूतान देशाने असे सुगंधी तिकीट काढले होते. भारतामध्ये २००६ साली सुगंध असलेले टपाल तिकीट काढण्यात आले होते

error: Content is protected !!
Exit mobile version