गोल पोस्ट गेट टेक टेक्नॉलॉजी यामाहाची तीन चाकी स्कुटर बाजारात

यामाहाची तीन चाकी स्कुटर बाजारात

यामाहा कंपनीने बाजारात एक अनोखी तीन चाकी स्कुटर Tricity300 लाँच केली आहे. ती ग्राहकांचे लक्ष वेधून घेताना दिसते आहे.

कंपनीने टोकियो येथे असणाऱ्या ‘मोटर शो २०१९’ मध्ये ही स्कूटर पहिल्यांदा लाँच केली. 3CT कॉन्सेप्टवर ही स्कूटर तयार करण्यात आलेली आहे. त्यातून ग्राहकांना वेगळेपण देण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे.

मात्र, अद्याप कंपनीकडून या स्कुटरच्या किंमतीबाबत आणि स्पेसिफिकेशन्सबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

error: Content is protected !!
Exit mobile version