भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 3650 जागांसाठी भरती

पदाचे नाव : (ग्रामीण डाक सेवक- GDS)

एकूण जागा : 3650

पदाचे नाव व पद संख्या
1. GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
2. GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
3. GDS-डाक सेवक

शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संगणकाचे मूलभूत ज्ञान.

वयाची अट : 01 नोव्हेंबर 2019 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

फी : General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2019

अधिकृत वेबसाईट : http://bit.ly/2WTc3Cx

जाहिरात पाहा : http://bit.ly/32mD1nb

ऑनलाईन अर्ज : http://bit.ly/33jCB1Q

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा