दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे! सकाळी 11 वाजताच्या कलानुसार, भाजप 36हून अधिक जागांवर आघाडीवर असून, कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त जल्लोष सुरू आहे. आम आदमी पक्षासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे!

error: Content is protected !!
Exit mobile version