इरीट्रिया सी २० वर्षे चाललेली सीमावाद संपविणारे इथियोपियाचे पीएमला शांतीचा नोबेल पुरस्कार

  • २०१८ मध्ये प्रधानमंत्री बनल्यावर अबिय यांनी इरीट्रिया बरोबर शांती चर्चा सुरू केली
  • २०१८ चा शांतीचा नोबेल कांगो चे डेनिस मुकाबे आणि इराक चे नादिया मुराद यांना संयुक्तरूपाने देण्यात आले

ओस्लो:२०१९ चा शांती चा नोबेल पुरस्कार इथियोपिया चे प्रधानमंत्री अबिय अहमद अली (४३) यांना देण्यात येणार आहे. अबिय अहमद अली यांनी शेजारील देश इरीट्रियाशी असलेली सीमावाद संपविण्यासाठी पाऊले उचलली होती . नॉर्वेजियन नोबेल समिति यांनी त्यांच्या प्रयासांसाठी अबीयला नोबेल पुरस्कार देण्याचे आयोजले आहे . अबिय यांच्या या उपलब्धी मुळे इथियोपियाचे आणि पूर्व व उत्तर-पूर्व आफ्रिका खंडात राहणारे लोकांलासुद्धा ओळख मिळाले.

अबिय आर्मी मध्ये इंटेलिजेंस अफसर होते                                                                                अबिय यांनी देशात मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि राजनीतिक सुधार केल्या . त्यांनी २० वर्षे जुने असलेले शेजारील देश इरीट्रिया सी चाललेले सीमावाद संपिवण्यासाठी मुख्य भूमिका निभावले होते . हीच बाब त्यांना नोबेलचा मानकरी बनवते.अबिय २०१८ मध्ये प्रधानमंत्री बनले होते ,तेंव्हा त्यांनी सांगितले होते कि ते इरीट्रिया शी असलेली शांती वार्ता पुन्हा सुरू करणार आहेत . इरीट्रियाच्या राष्ट्रपति इसाइआस अफवेरकी बरोबर त्यांनी शांती समझौतेसाठी खूप कामे केली आणि दोन्ही देशात असणारे वाद संपवले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा