बॉक्स ऑफिसवर “बाला”ची धूम

61

पुणे: आयुष्यमान खुराणा यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘बाला’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला कमावला आहे.
या चित्रपटाने दोन दिवसात २६कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी १०.१५कोटी आणि दुसऱ्या दिवशी १६कोटी रुपयांची कमाई केली . चित्रपट व्यापार विश्लेषक तरन आदर्शने ट्विटरद्वारे ही माहिती दिली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा