अर्थसंकल्प २०२३ : काय स्वस्त अन् काय महाग? पहा संपूर्ण यादी

नवी दिल्ली, १ फेब्रुवारी २०२३ :केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या दरम्यान अर्थमंत्र्यांनी कोणत्या वस्तू स्वस्त केल्या आणि कोणत्या वस्तू महाग झाल्या हे देखील सांगितले आहे. जाणून घेऊया कोणत्या वस्तू स्वस्त होतील आणि कोणत्या वस्तूंसाठी जास्त पैसे मोजावे लागतील.

काय स्वस्त होणार?

  • एलईडी टीव्ही
  • टीव्हीचे सूटे भाग
  • इलेक्ट्रिक वस्तू
  • मोबाईल फोन, पार्ट्स
  • इलेक्ट्रिक वाहने
  • खेळणी
  • कॅमेरा लेन्स
  • बायो गॅसशी संबंधित गोष्टी
  • सायकल
  • लिथियम बॅटरी

काय महागणार?

  • सोन्याचे दागिने
  • चांदीचे दागिने, भांडी
  • हिरे
  • प्लॅटिनम
  • पितळ
  • विदेशी खेळणी
  • विदेशी किचन चिमणी
  • सिगरेट.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा