गोल पोस्ट व्हिडिओ देवी बायजाबाईचा उत्सव रद्द

देवी बायजाबाईचा उत्सव रद्द

जेऊर ,७ मे २०२० : ता. नगर जि. अहमदनगर गावाचे ग्रामदैवत देवी बायजाबाईचा आज यात्रोत्सव. नगर तालुक्यातील संपुर्ण परीसरामध्ये सर्वात मोठी आणि वर्षातील शेवटची यात्रा गावात दरवर्षी भरत असते.परंतु या वर्षी कोरोनाच्या वैष्विक महामारी मुळे यात्रोत्सव रद्द करण्यात आलेला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version