गोल पोस्ट आंतरराष्ट्रीय चंद्रावर पुन्हा होणार सॉफ्ट लँडिंग

चंद्रावर पुन्हा होणार सॉफ्ट लँडिंग

नवी दिल्ली: चांद्रयान २ मोहिमेवेळी चंद्राच्या पृष्ठभागावर चंद्राचे सॉफ्ट लँडिंग न झाल्यामुळे इस्रोला याचा खूप मोठा धक्का सहन करावा लागला होता.
परंतु आता हे अपयशाला दूर करून येत्या काही दिवसात चंद्रावर पुन्हा सॉफ्ट लँडिंग करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.अशी माहिती इस्रोचे प्रमुख के.सिवण यांनी दिली.
इस्रोला ५०वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे दिल्लीत एक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी सिवन यांनी ही माहिती दिली.

error: Content is protected !!
Exit mobile version