छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साने चौक पिंपरी चिंचड येथे उत्साहात संपन्न

पुणे: बावीस वर्षांची परंपरा आजतागायत चालू आहे तर. त्याच अनुषंगाने शिवजयंती महोत्सव याहीवर्षी मोठ्या थाटामाटात जाणता राजा प्रतिष्ठान शिवसेना शाखा मोरेवस्ती व सर्व पदाधिकारी यांच्या वतीने आनंदाच्या उत्सवात साजरा करण्यात आला कोरोनोचे सावट असतानासुद्धा अतिशय जल्लोषात शिवजयंती महोत्सव साजरा झाला.
कोरोणोच्या सावटामुळे मा खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील.व कॅबिनेट मंत्री आदरणीय दिलीपरावजी सोपल साहेब यांनी दूरध्वनीवरून शिवजयंतीचा शुभेच्छा दिल्या व संवाद साधला निमित्त शिवजयंतीनिमित्त पहिलं काम म्हणजे जाणता राजा प्रतिष्ठान शिवसेना शाखा मोरेवस्ती च्या वतीने मास्क वाटप करण्यात आले.
शिवजयंतीच्या कार्यक्रमाची रूपरेषा.
शिवनेरी वरूनशिवज्योत सर्व युवा कार्यकर्त्यांनी सालाबाद प्रमाणे याही वर्षी आणली शिव पूजन मान्यवरांच्या हस्ते बारा मार्च तिथीप्रमाणे शिवजयंतीसकाळी सात वाजता झालं.
शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व महाआरती चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने साहेब तसेच साने चौकीचे पीआय उबाळे साहेब तसेच शिवसेनेचे कामगार नेते इरफान भाई सय्यद सुलभाताई उबाळे तसेच शिवसेनेचे शहरप्रमुख योगेश बाबर सर्जेराव आबा भोसले नेताजी काशीद.
व पिंपरी-चिंचवड शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिव वंदना घेऊन संपन्न झाले .
तसेच महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी संजीवनी महिला पोवाडा पथकाचा कार्यक्रम अतिशय सुंदर पणे त्या ठिकाणी सादर करण्यात आला.
महाराष्ट्राच्या संस्कृतीचा लोककलेचा दर्शन घडवणारा कार्यक्रम रग महाराष्ट्र कलेचा देविदास ची साठी. यांच्या टीमने सादर केला
अफजलखानाचा कोथळा काढताना जिवंत देखावा त्या ठिकाणी उभा करण्यात आला होता.
तो देखावा बघून.
बघणाऱ्या सर्व शिवभक्तांच्या अंगावर काटा आला
शिवजयंती महोत्सवाच्या माध्यमातून जाणता राजा प्रतिष्ठान यांनी शिवसेना शाखा मोरेवस्ती वर्षभर त्या ठिकाणी शिवजयंतीच्या माध्यमातून कार्यक्रम घेत असते 15 ऑगस्ट 26 जानेवारी खाऊवाटप अनाथाश्रमात अन्नदान संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांच्या पालखीला वस्तू वाटप.
विद्यार्थ्यांना वही-पेन वाटप. व गरजू लोकांच्या मदतीला धावणारी ही आमची संघटना आहे.व कार्यक्रमाचे आयोजन.शिवसेना विभाग प्रमुख सतीश डिसले शाखाप्रमुख आनंदी हिंगे. चंद्रकांत जाधव.युवासेना अधिकारी देवा कुलकर्णी.
आनंद मते हरिभाऊ लोकरे घनश्याम सूर्यवंशी अण्णा गुंड सुखदेव देवकरलखन कुंभार गोट्या शेख प्रकाश गवळी राम भोसले. संदीप सेंडकर राम आजबे प्रसाद डांगे आनंद कापसे टिल्लू डेंगळे . सर्व कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान देऊन कार्यक्रम यशस्वी पार पाडला.

जय हिंद जय महाराष्ट्र
देवा कुलकर्णी युवासेना अधिकारी शिवाजी महाराजांच्या पोशाखात केला होता. व संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराजांची भेट भक्ती-शक्ती चा सोहळा त्या ठिकाणी सादर करण्यात आला.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा