कोरोना संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर योग्य काळजी घेत गणेशोत्सव साजरा करण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन

11

मुंबई, २३ ऑगस्ट २०२०: कोरोना संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर योग्य काळजी घेत गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. त्यांनी कुटुंबीयांसमवेत वर्षा निवासस्थानी गणरायाचं स्वागत केलं. त्यावेळी ते म्हणाले बोलत होते.

उत्सव साजरा करतांना सामाजिक भान ठेवा, कुठंही गर्दी करु नका, ऐकमेकांपासून आंतर ठेवून रहा. सार्वजनिक ठिकाणी तोंडावर मास्क, सतत हात धुत राहणे, या उपाय योजनांचं भान कधीही हरपू देवू नका. असे नागरिकाना सतर्कतेच आवाहन केले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी