गोल पोस्ट राजकारण विधानपरिषदेच्या उपाध्यक्षा नीलम गोऱ्हे यांना मातृशोक

विधानपरिषदेच्या उपाध्यक्षा नीलम गोऱ्हे यांना मातृशोक

पुणे, २० फेब्रुवारी २०२३ : शिवसेनेच्या नेत्या विधानपरिषदेच्या उपाध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांना मातृशोक झाला आहे. त्यांच्या मातोश्री श्रीमती लतिकाताई दिवाकर गोऱ्हे यांचे आज २० फेब्रुवारी रोजी सोमवारी सकाळी निधन झाले. त्या ८७ वर्षांच्या होत्या. अंत्यदर्शन वेळ दुपारी २.३० ते ४.३० सिल्हररॅाक्स हरेकृष्ण मंदिर पथ, मॅाडेल कॅालनी, या त्यांच्या पुण्यातील घरी त्यांचे अंत्यदर्शन घेता येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता वैकुंठ स्मशानभुमी, नवी पेठ येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

error: Content is protected !!
Exit mobile version