गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे काँग्रेस भवन तोडफोड प्रकरणी १९ जणांवर गुन्हा दाखल

काँग्रेस भवन तोडफोड प्रकरणी १९ जणांवर गुन्हा दाखल

पुणे: भोर-वेल्हा-मुळशी विधानसभा मतदारसंघाचे काँगेसचे आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रिपद न दिल्याने त्यांच्या समर्थकांनी मंगळवारी (दि.३१) रोजी सायंकाळी काँग्रेस भवनमध्ये राडा घातला होतो. प्रचंड प्रमाणात तोडफोड करून नुकसान केले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून १९ जणांना अटक केली. त्यानंतर त्यांची रात्री उशिरा त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

नितीन सदाशिव दामगुडे (वय ३०), विक्रम शिवाजी जामदार (वय ३२), गणेश नामदेव जागडे (वय ३२), सुमंत सुभाष शेटे (वय ३६), शिवराज चंद्रकांत शेंडकर (वय ३५), महेंद्र अशोक साळुंखे (वय ३०), अनिल जाणू सावंत (वय ३६), जितेंद्र राजेंद्र कंक (वय ३४), गणेश बाळू मोहिते (वय ३४), चंद्रकांत अनंत मळेकर (वय ५१), बजरंग रामचंद्र शिंदे (वय ४५), सिद्धार्थ संजय कंक (वय २४), अभिषेक जगन्नाथ येलगुडे (वय ३७), अरुण गुलाब मिलार (वय ३७), राहुल पोपट जाधव (वय ३८), राहुल दिलीप बोरगे (वय ३३), ज्ञानेश्वर तुकाराम भोरे (वय ४०), महेश निवृत्ती टापरे (वय ३१) अशी अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांची नावे आहेत. रात्री उशिरा त्यांची सुटका करण्यात आली.

error: Content is protected !!
Exit mobile version