चुलत भावानेच केला अल्पवयीन बहिणीवर अत्याचार

10

श्रीगोंदा.२८ मे २०२०: श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे लहान बहिणीवर अत्याचार करण्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक माने यांनी आरोपीस तात्काळ अटक केली आहे. पिडींताच्या आईने बेलवाडी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. या प्रकरणी आरोपी बलात्कार व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी आणि सोळा वर्षांची अल्पवयीन चुलत बहिणीला प्रेमाच्या जाळ्यात ओडले आणि त्यानंतर कोळगाव येथुन दौंड येथे घेऊन गेले. दौंड रेल्वे स्टेशनमध्ये त्या मुलीवर अत्याचार केला. या घटने नंतर पीडीताच्या आईने मुलगी हरवली आहे असे बेलवडी पोलिस स्टेशनला माहिती दिली. पोलिस निरीक्षक माने यांनी तात्काळ दौंड येथे गेले. आरोपीस अटक करून बेलवडी येथे आणले आहे. पीडीतास तिच्या कुटुंबाच्या स्वाधीन केले आहे. परंतु या घटनेने परिसरात तिव्र संतांची लाट उसळली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी:जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा