गोल पोस्ट गेट टेक दररोज ३ जीबी डेटा, बीएसएनएल ची शानदार ऑफर

दररोज ३ जीबी डेटा, बीएसएनएल ची शानदार ऑफर

पुणे: याच वर्षात कंपनीने ६६६ रुपयांच्या प्लॅनमध्ये चौथ्यांदा बदल केला २०१९ च्या सुरुवातीला १२९ दिवसांचा हा प्लॅन कमी करून १२२ दिवसांचा केला त्यानंतर काही महिन्यांनी या प्लॅनची वैधता १३४ दिवस केली यानंतर काही दिवसांपूर्वी एमटीएनएल वर मोफत व्हाइस कॉलिंगची सुविधा देण्यात आली आता चौथ्यांदा डेटामध्ये बदल करण्यात आला आहे.
६६६ रुपयांच्या प्लॅनमध्ये अतिरिक्त डेटा ऑफर अंतर्गत दररोज ३ जीबी डेटा ही ऑफर ३१ डिसेंबरपर्यंत लागू असणार आहे. ३१ डिसेंबरनंतर मात्र ग्राहकांना पुन्हा २ जीबी प्रतिदिन डेटा मिळेल. यानुसार, १३४ दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये दररोज तीन जीबी डेटाशिवाय ग्राहकांना मोफत व्हॉइस कॉलिंग (२५० मिनिट रोज लिमिट) आणि १०० एसएमएस दररोज मिळतील.

error: Content is protected !!
Exit mobile version