गोल पोस्ट महाराष्ट्र दसर्या ची भेट पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात

दसर्या ची भेट पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात

सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झाली आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोल 79 रुपये 50 पैसे तर डिझेल 70 रुपये 27 पैशाला मिळत आहे.
त्यानुसार आज (दि. 7) पेट्रोलच्या दरात 12 तर डिझेलच्या दरात 16 पैशांची कपात करण्यात आली. त्यामुळे गेल्या चार दिवसांत पेट्रोल एकूण 72 पैशांनी तर डिझेल 46 पैशांनी स्वस्त झाले आहे.
तेल वितरण कंपन्यांनी केलेल्या कपातीमुळे इंधन दरवाढीमुळे वैतागलेल्या वाहनचालकांना थोडा दिलासा मिळाला आहे.
error: Content is protected !!
Exit mobile version