कॅनडा १४ जुलै २०२२ : ओन्टारियो प्रातांत बुधवारी काही उपद्रव्यांकडून रिचमंड हिल मध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळा तोडण्यात आले. भारताकडून या घटनेचा निषेद करण्यात आले त्याबरोबर याची चौकशी करण्याचे देखील मागणी करण्यात आले. टोरांटो मधील भारतीय दूतावास कडून या घटण्याबाबत सांगण्यात आले कि रिचमंड हिलच्या विष्णु मंदिरातल्या महात्मा गांधींच्या मूर्ती बरोबर घडलेले घटना दुर्देवी आहे, या घटनेने कॅनडा मधील सर्व भारतीयांची भावना दुखावले गेले आहे, या घटने चौकशी संदर्बात अधिकाऱ्यांशी संम्पर्क करण्यात आले आहे.
यॉर्क पोलिसांनी या घटनेला हेट क्राइम सांगितले आहे. पोलिसांचे प्रवक्ते एमी बौद्रेउ याने म्हंटले कि उपद्रव्यंकडुन ‘बलात्कारी’ आणि ‘खालिस्तान’ सारख्या शब्दात पत्र लिहुन मूर्तीचा नुकसान करण्यात आले होते. यॉर्क पोलीस कोणत्याही प्रकाराच्या हेट क्राइमला सहन करणार नाही . जे लोक नस्ल, राष्ट्रीयता, जातीय मूळ, भाषा, रंग, धर्म, वय, लिंगच्या आधारे दुसर्यांला त्रास देतात त्यांच्यावर कादेशीर कार्यवाही करण्यात येईल.
न्युज अनकट प्रतिनिधी : एस राऊत