गोल पोस्ट महाराष्ट्र धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळानी घेतली उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट

धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळानी घेतली उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट

नागपूर १३ ऑगस्ट २०२४ : धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने राज्याध्यक्ष अनिलकुमार ढोले यांच्या अध्यक्षतेत धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेचे शिष्टमंडळाने माजी खासदार डॉ. विकास महात्मे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातील धनगर आरक्षण मध्ये अतिक्रमण, अधिसंख्य कर्मचारी समस्या तसेच समाजाचे विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन उपमुख्यमंत्री महोदयांनी दिले. यावेळी अनिलकुमार ढोले राज्याध्यक्ष, शरद उरकुडे महासचिव, उज्वल रोकडे कोषाध्यक्ष, विलास डाखोळे वरिष्ठ उपाध्यक्ष, रामचंद्र चुकांबे सचिव, राजेंद्र बुधे, डॉ. नारायण करेवार, पवन थोटे राज्य कार्यकारिणी सदस्य, यशवंत कातरे कार्याध्यक्ष नागपूर, कमलाकर गायनेर, विजय कोरेवार, वसंत मेडेवार, मारोती कोरेवार, मधुसूदन ढोले, चंद्रकांत शेटे, अशोक माहुरे, संजय शिंदे, सौ. रेणु शिंदे यासह नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ येथील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. अशी माहिती महासचिव शरद उरकुडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

न्युज अनकट प्रतिनिधी : नीता सोनवणे

error: Content is protected !!
Exit mobile version