दिनविशेष

॥ ॐ॥
🌞 सुप्रभात 🌞
🌝 आजचे पंचांग 🌚
युगाब्द ५१२२
विक्रम संवत्सर २०७६
शालिवाहन संवत् १९४२
शिव संवत् ३४७
संवत्सर : शार्वरी नाम
श्रावण कृष्ण पक्ष चतुर्दशी
नक्षत्र : आश्लेषा
ऋतूः वर्षा
सौर ऋतूः वर्षा
आयनः दक्षिनायण
सुर्योदय : सकाळी ०६.२०
सुर्यास्त : सायंकाळी ०७.०४
राहुकाळ : सायंकाळी ०३.५३ ते ०५.२८
सौर श्रावण : २७
वार : मंगळवार
१८ ऑगस्ट २०२०

 दिन विशेष

आज स्वातंत्र्य दिन आहे(तिथीनुसार)
आज मातृदिन आहे
आज मंगळगौरी पूजन आहे
आज पोळा(वृषभपूजन) आहे
आज दर्श अमावास्या,पिठोरी अमावास्या आहे
अमावास्या प्रारंभ सकाळी १०.३९
आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी आहे
उत्तरप्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथे तिरंगा फडकावला (१९४२)

💐 जन्मदिन 💐
मराठा साम्राज्याचे पेशवे थोरले बाजीराव पेशवे उर्फ श्रीमंत बल्लाळ बाळाजी भट
रघुनाथराव पेशवा
संगीतज्ञ,संगीतकार, संगीतप्रसारक पं विष्णू दिगंबर पलुसकर
अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक सेवानंद गजानन नारायण तथा बाळूकाका कानिटकर

स्मृतिदिन

क्षीरसागर महाराज
क्रांतिकारक, आझाद हिंद सेनाचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस
🚩आजचा दिवस मंगलमय जावो🚩

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा