गोल पोस्ट समाजकारण दीपावली सरंजामचे वाटप

दीपावली सरंजामचे वाटप

पुणे, ७ नोव्हेंबर २०२० : बाणेर-बालेवाडी प्रभागातील नागरिकांना दिवाळी सरंजामाचे वाटप जगदीश मुळीक हस्ते करण्यात आले. बाणेर बालेवाडी प्रभागातील नगरसेवक अमोल बालवडकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यानिमित्ताने सर्व नागरिकांना त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

अमोल बालवडकर दरवर्षी हा उपक्रम राबवतात. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्यांचे कौतुक करुन जगदीश मुळीक यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी नगरसेवक अमोल बालवडकर,अनिल बालवडकर, दत्ताबापू बालवडकर, हनुमंत बालवडकर,आत्माराम बालवडकर, शशिकांत बालवडकर, राजेश बालवडकर,सागर बालवडकर,प्रवीण बालवडकर, अनिल बापू ससार यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे

error: Content is protected !!
Exit mobile version