पुणे, ८ मार्च २०२१: जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपल्या पायात पैंजण घातली जात आसे. सहाजिकच अनेक तरूणींनमधे आजही आपल्याला पैंजणां विषयीचे एक विशेष कुतूहल निर्माण होताना पाहतो. लहान बाळ, तरूणी, महिलांचे एक महत्त्वाचा दाग म्हणजे पैंजण होय. ज्यामुळे त्यांच्या पायाला शोभा येते.
पण तुम्हाला माहिती आहे का?पायात छुमछुम वाजणार्या या पैंजणाचे ही शरीरासाठी काही खास गुणधर्म आहेत. जे घातल्या नंतर आपल्याला त्याचा कसा फायदा होतो त्या बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
पैंजणाचे फायदे……
पायातून निघणारी शाररीक उर्जा संरक्षित राहते.
पैंजण स्त्रियांचे पोट आणि त्यांच्या शरीरातील खालील भागातील “फॅट” कमी करण्यास मदत करते.
शास्त्रानुसार पैंजणातून येणार्या स्वरामुळे नकारात्मक उर्जा दूर होते.
पैंजणामुळे पायाचे घर्षण होऊन हाडं अधिक मजबूत बनतात.
पायातील पैंजणामुळे महिलांची इच्छा शक्ती मजबूत होते.
पायात सोनाचे पैंजण घालू नये त्यामुळे शाररीक उष्णतेचे संतुलन बिघडते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव