पोक्सोतील दोषींना दया याचिकेचा अधिकार नको: राष्ट्रपती

नवी दिल्ली: देशात निर्माण झालेल्या महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
यावेळी राष्ट्रपती म्हणाले, ‘महिलांची सुरक्षा ही एक गंभीर समस्या आहे. पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हेगारांना दया याचिका दाखल करण्याचा अधिकार असू नये. संसदेने दया याचिकांचा आढावा घ्यायला हवा.
निर्भया प्रकरणातील दोषी आरोपीपैकी एका आरोपीने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दयेचा अर्ज केला आहे. तो अर्ज राष्ट्रपतींनी रद्द करावा अशी मागणी गृहमंत्रालयाने केली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा