एकाच कुत्र्याने २४ जणांचा घेतला चावा

Norman, a 55th Security Forces Squadron military working dog, waits to be unleashed and go after his target during training April 17. The Offutt K-9 unit performs regular training to maximize the dogs effectiveness in the field. (U.S. Air Force Photo by Josh Plueger)

कोल्हापूर- कोल्हापूरमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने २४ जणांचा चावा घेतला आहे. यामध्ये युवक, वृद्ध व महिला यांचा समावेश आहे. या जखमी झालेल्या नागरिकांवर नेसरी येथील रुग्णालयात उपचार चालू आहेत. या घटनेमुळे नेसरी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे या कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी मागणी केली आहे. या परिसरात कुत्र्यांचा वावर वाढल्याचा तक्रारही नागरिकांनी प्रशासनाकडे केली होती. एकाच कुत्र्याने २४ जणांना चावा घेतल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा