गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा मानव संरक्षण समितीच्या कर्जत तालुका पदी ज्ञानेश्वर मराडे यांची निवड

मानव संरक्षण समितीच्या कर्जत तालुका पदी ज्ञानेश्वर मराडे यांची निवड

कर्जत, ६ फेब्रुवरी २०२१: मानव संरक्षण समिती चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शिवाजी पाटील साहेब यांच्या आदेशानुसार मानव संरक्षण समितीचे प्रविण हरि गायकवाड साहेब राज्य उपाध्यक्ष यांच्या वतीने ज्ञानेश्वर मुरलीधर मराडे यांची कर्जत तालुका जनसंपर्क अधिकारी या पदी निवड करण्यात आली.

ज्ञानेश्वर मराडे यांना त्यांच्या निवडीचे नियुक्ती पञ ऑनलाईन देखील देण्यात आले आहे. मराडे हे कर्जत तालुक्यातील जलालपूर येथील रहिवासी असुन ते अनेक सामाजिक उपक्रम राबबत असतात. महिला वरील अन्याय विरोधात कायम त्यांनी आपला आवाज उठवलेला आहे.

मराडे यांच्या सदरच्या कार्यची दखल घेत मानव संरक्षण समितीचे राज्य उपाध्यक्ष प्रविण हरि गायकवाड यांनी ज्ञानेश्वर मुरलीधरन मराडे यांची कर्जत तालुका मानव संरक्षण समिती च्या जनसंपर्क अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: पौरष तिवारी

error: Content is protected !!
Exit mobile version