प्रसिद्ध अभिनेत्री आणि त्यांचे मानधन

■ दीपिका पदुकोण : दीपिका एका चित्रपटासाठी अंदाजे १० कोटींपेक्षा जास्त मानधन घेते.

■ कंगना रानौत : कंगना एका चित्रपटासाठी ११ ते १२ कोटी रुपये एवढं मानधन घेते.

■ प्रियांका चोप्रा : प्रियांका एका कार्यक्रमासाठी १कोटी रुपये तर एका चित्रपटासाठी १० कोटी रुपयांपर्यंत मानधन घेते.

■ करीना कपूर :  करीना प्रत्येक चित्रपटासाठी साधारणपणे ८ ते ९ कोटी रुपये मानधन घेते.

■ कतरिना कैफ : कतरिना प्रत्येक चित्रपटासाठी ६ ते ७ कोटी रुपये घेते.

■ अनुष्का शर्मा : अनुष्का प्रत्येक चित्रपटासाठी ५ ते ६ कोटी रुपये मानधन घेते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा