गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा ‘गुलाबो सिताबो’ची प्रेक्षकांना प्रतीक्षा

‘गुलाबो सिताबो’ची प्रेक्षकांना प्रतीक्षा

मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या चलती आहे ती आयुषमान खुराणा याची.कारण तो प्रत्येक चित्रपट सुपरहिट होत आहे. त्याला कारण ही तसेच आहे. सध्या त्याचा ‘गुलाबो सिताबो’या चित्रपटाची.
या चित्रपटांमधील आयुष्यमानच्या साध्या लुकची सध्या खूप चर्चा आहे. या चित्रपटात तो बिग बी अभिताभ बच्चन यांच्या सोबत तो या चित्रपटात काम करणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची उत्सकता प्रेक्षकांना आहे. आयुष्यमानचा साधा भोळा लूक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. सुजित सरकार दिगदर्शित हा चित्रपट पुढील महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version