गोल पोस्ट आंतरराष्ट्रीय हाफिज सईदला फासावर द्या ; अमेरिकेची मागणी

हाफिज सईदला फासावर द्या ; अमेरिकेची मागणी

कुख्यात दहशतवादी हाफिज सईदला पाकिस्तानने फासावर लटकवलं पाहिजे, अशी मागणी अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंट दक्षिण व मध्ये आशियाई ब्युरोचे प्रमुख अॅलिस वेल्स यांनी केली आहे.
  मुंबई हल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद याला काही दिवसांपूर्वी पाकिस्तानात अटक झाली. मात्र, अद्याप हाफिजवर कोणताही खटला सुरू झालेला नाही.
हाफीज सईद याच्या अटकेनंतर आता अमेरिकेने त्याला फासावर लटकविण्याची मागणी केली आहे.
error: Content is protected !!
Exit mobile version